*ज्योती तालुक्यातील सरकारचे दुर्लक्ष देनंदिन अवस्था शासकीय वस्तीगृह, दवाखान्यात कर्मचारी नाही*
विद्यार्थी
1.
*ज्योती तालुक्यातील सरकारचे दुर्लक्ष देनंदिन अवस्था, शासकीय वस्तीगृह नाही , दवाखाना कर्मचारी नाही* *बि पि एस लाईव्ह राष्ट्रीय न्युज दिल्ली* नागपूर जिल्हा:-ज्योती येथील विद्यार्थी आंदोलनाच धडाडीचे नेतृत्व धीरज भाऊ तेलंग व व वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष भूषण साहेब व जिवती तालुक्यातील विद्यार्थी मित्र यांनी ज्योती तालुक्यातील दैनंदिन अवस्था कलेक्टर समोर मांडली जीवती तालुका हा एक अतिदुर्गम भाग आहे आणि या आमच्या ज्योती तालुक्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे आज आमच्या जीवती तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांचे खूप मोठे प्रश्न आहे जिवती तालुक्यात मोबाईल नेटवर्क चा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे यालाचार विद्यार्थ्यांनी त्यांचे नुकसान भरपाई कोणाकडून मागायची हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे म्हणून 28 तारखेला कलेक्टर च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले जिवतीमध्ये शासकीय वस्तीगृह नाही आहे विद्यार्थ्यांना लायब्रेरी उपलब्ध नाही आहे विद्यार्थ्यांना ग्राउंड नाही आहे याच आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना चंद्रपूर जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे कितला रूमचा खर्चा जेवणाचा खर्च लायब्ररी चा खर्च कोण देणार कारण जिवती तालुका हा अतिदुर्गम असल्यामुळे तिकडे कोणता व्यवसाय चालत नाही आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये मालक पिकत नाही मग वडिलांना असा प्रश्न पडला आपण आपले घर चालवायचे की आपल्या मुलांना शिकवायचे आज आमच्या तालुक्यामध्ये सरकारी दवाखाने नाहीत आणि ज्या ठिकाणी आहेत त्या दवाखान्यांमध्ये कर्मचारी नाही आहे आम्ही करायचं तर का हा सर्वात मोठा प्रश्न पडला आहे या अशा या सरकारच्या कृर वागण्याला तालुक्यातील शेतकरी व विद्यार्थी त्रासून गेले आहे सरकारने याचा विचार करावा.