*महिला दिना निमित्ताने चोरीला गेल्या १५ मोबाईल त्यांच्या स्वाधीन*

1.

*जागतिक महिला दिना निमित्त चोरीला गेलेल्या 15 मोबाईल त्यांच्या स्वाधीन*

BPS live न्यूज प्रतिनिधी सुनील सोमकुंवर

नागपूर : आज 8 मार्च जागतिक महिला दिना  निमित्य गिट्टीखदान पोलीस स्टेशन येथे चोरी गेलेल्या 15 मोबाईल vivo.oppo.redmi tekno.one plus.                       

असे नामांकित कंपनी चे मोबाइल येकुन किमत- 233000 किमतीच्या पंधरा मोबाईल ,डीसीपी  विनिता शाहू मॅडम च्या मार्गदर्शनात  सिनियर पी. बापू ढेरे, पोलिस स्टेशन गिट्टीखदान नायक पोलिस कमलेश शाहू ,नायक पोलिस अजय यादव ,विक्रम ठाकूर यांच्‍या प्रयत्नाला यश व 15 मोबाईल ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍  मोबाईल हे नागपूर हिंगणा इलाहाबाद वाराणसी बालाघाट येथुन  शोधून आज 8 मार्च रोजी मोबाईल वाल्यांच्या 15 मोबाईल स्वाधीन केले.