बकरी चरायला गेले असता ईसमाचा विहिरीत पडुन मुत्यु*
ब्रेकिंग बातमी
*बकरी चरायला गेले असता ईसमाचा विहिरीत पडुन मुत्यु*
बी. पी. एस लाईव्ह न्युज नेटवर्क नागपूर सावनेर:-आज दि 7/11/2022रोजी घटना उमरी (भ) येथील ईसम चा विहीरीत पडुन मुत्यु झाला असे समजले असताना
अचानक उमरी(भ) या गावात खळबळ उडाली कि बकरीला हाकलायल गेले असता त्याचा स्वत :च्या तोल गेल्याने त्याचा विहिरीत पडुन मुत्यु झाला. सदर या घटनेची माहिती मिळताच
समाज सेवक हितेश दादा बनसोड यांनी व केळवद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अमीत कुमार आत्राम यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करुन शव आपल्या ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात सावनेर येथे दाखल केले व पुढील तपास पोलीस निरीक्षक अमीत कुमार आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पवार मेजर ,जिने मेजर करीत आहे