महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिनी महामानवाला रक्तदान करून दिली आदरांजली*

वर्धा

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिनी महामानवाला रक्तदान करून दिली आदरांजली*

*महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिनी महामानवाला रक्तदान करून दिली आदरां जली*                    BPS LIVE NEWS NETWORK                                    वर्धा:-ब्लड फॉर बाबासाहेब हा उपक्रम संपूर्ण जगामध्ये सुरू असताना वर्धा येथील बुद्धिस्ट वॉरीयर या ग्रुप ने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन केले असता असंख्य भीम अनुयायांनी रक्तदान करून अदारांजली अर्पण केली. रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे यामुळे असंख्य रुग्णांना रक्ताची भटकंती थांबवता येईल,रुग्णांना वेळेवर रक्त मिळेल ,रुग्णाचा जीव वाचवता येईल हाच मुख्य उद्देश घेऊन वर्धा येथील बुद्धिस्ट वॉरीयर या रक्तदान शीबीराचे आयोजन केले.रक्तदान उपक्रकाला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय,सावंगी मेघे, सिविल हॉस्पिटल वर्धा यांनी सहकार्य केले त्याबाबत बुद्धिस्ट वॉरीयर ग्रुप ने त्यांचे विशेष आभार मानले