पारशिवनी रमाई बुद्ध येथे रक्तदाना तुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन,47 रक्तदात्यांनी केले रक्तदान*

पारशीवनी

पारशिवनी  रमाई बुद्ध येथे रक्तदाना तुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन,47 रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*पारशिवनी रमाई बुद्ध येथे रक्तदाना तुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन,47 रक्तदात्यांनी केले रक्तदान* BPS LIVE NEWS NETWORK                               रामटेक:-पारशीवणी रमाई बुद्ध विहार येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्ण कृती पुतळ्यास माल्यर्पण करण्यात आलें व

विविध वक्ततानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनावर मार्गदर्शन केले व 'ब्लड फॉर बाबासाहेब, या अभियान अंतर्गत चला आमी सारे भारतीय मिळून रक्तदानातून डॉ बाबासाहेब

आंबेडकराना, समाजासाठी तुज रक्त वाहू दे, मला तुझ्या रक्तामधला भीम पाऊ दे,,या बोध वाक्याचा माद्यमातून आज रमाई बुद्ध विहार येथे अमन ब्लड सेंटर नागपूर यांचा रक्तपेटीला 47 रक्त दात्यानी रक्तदान केले आले या रक्तदान शिबिराला ठाणेदार राहुल सोनवणे यांनी भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले .भारतीय बौद्ध महासभा. अध्यक्ष . अशोक गणवीर. महासचिव.रंजित रंगारी, कोषाध्यक्ष. धमेंद्र दुपारे. सदस्य. करुणा नारनवरे भावे मॅडम, मिना दुपारे, श्यामलता भिमटे,कल्पना लांजेवार याप्रसंगी मुनेश दुपारे,सचिन ,सुरज शेंडे, चेतन सोमकुवर, आकाश गणवीर, रजत सोमकुवर, निकोसे, प्रणय बोरकर, प्रज्वल अंबादे, रमेश वाघमारे.प्रशात गजभिये, अमित राधेश्याम बोरकर,आंनद मानेराव, विशाल सांगाडे, सह बौध्द उपासक उपाशीकायांची उपस्थिती होती.