स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सोनई शाखेला 53 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वर्धापन दिन साजरा.

प्रतिनिधी सोनई

     सोनई येथे बँक ऑफ इंडियाच्या सोनई शाखेला 53 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल संदिप  कुसाळकर व  मित्र मंडळाच्या वतीने तसेच सर्व सोनई ग्रामस्थ 

         सरपंच धनंजय वाघ ,उद्योजक जमशेद भाई सय्यद, दिलिप काका शिंदे ज्येष्ठ पत्रकार अशोक भुसारी,मोहन शेगर,ऋषी गवळी, प्रसाद हरकळे, नवनाथ दराडे, आदि ग्रामस्थांच्या वतीने सर्व युनियन बँकेच्या संपुर्ण स्टॉप यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने संदीप कुसळकर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की सोनई युनियन बँकेमध्ये अनिता शिंदे मॅडम यांनी गेली पंचवीस वर्षे या सोनई गावाला कुठलाही भेदभाव न करता गोरगरीब दिन दलित अडाणी असूशिक्षित वयरुद्ध महिला, पुरुष अशा गरीब बँक खातेदारांना स्वतः वैयक्तिक लक्ष घालून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अविरथ सेवा केल्याबद्दल त्यांचं संपूर्ण सोनई करांच्या वतीने अनिता शिंदे मॅडम व संपूर्ण स्टॉप चा फेटा व पुष्पगुच्छ देऊन 

     संदिपदादा_कुसळकर मित्र मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.या वेळी बँक खातेदारा सह ग्रामस्थ उपस्थित होते.