अनावश्यक खर्च टाळून वृद्धाश्रम मध्ये साजरा केला स्वतःच्या मुलीच्या वाढदिवस*

सावनेर

अनावश्यक खर्च टाळून वृद्धाश्रम मध्ये साजरा केला स्वतःच्या मुलीच्या वाढदिवस*

*अनावश्यक खर्च टाळून वृद्धाश्रम मध्ये साजरा केला स्वतःच्या मुलीच्या वाढदिवस*                                                         बी.पी एस न्यूज नेटवर्क                                                               नागपूर:-सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस चे निरीक्षक अमितकुमार आत्राम यांनी स्वामी विवेकानंद सावनेर वृद्धाश्रम मध्दे स्वतःच्या मुलगी कु.अधिरा अमीत कुमार आत्राम सरांच्या या कार्याला लाख लाख शुभेच्छा बेटा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे हे एक व्यक्तिमत्व वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून,रस्त्यावर फटाके फोडून मोठा केक कापून

अनेक जण वाढदिवस साजरा करतात, परंतु अमित आत्राम सर यांनी तसे न करता 6 जाने रोजी मुलीचा वाढदिवस,आणि तो वाढदिवस वृद्धाश्रम मध्ये साजरा केला,यांनी अन्नदान, फळवाटप करुन आगळावेगळा वाढदिवस साजरा केला,वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो. त्यामुळेच वाढदिवस सर्वच जण साजरा करतात, गरीब असो वा श्रीमंत काही लोक या दिवशी घरी धार्मिक अनुष्ठान करतात तर काही जण या दिवशी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसमवेत पार्टी करतात. अमितकुमार आत्राम, सौं भावना आत्राम, रविंद्र चटप सौं नलिनी चटप, कु. सोना आत्राम , कु. अधिरा आत्राम सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड उमेश मोरे उपस्थित होते