राहुरी शहरांमध्ये महावीर जयंती उत्साह साजरी व विविध कार्यक्रमाचे आयोजन

राहुरी शहरांमध्ये महावीर जयंती उत्साह साजरी व विविध कार्यक्रमाचे आयोजन
राहुरी शहरांमध्ये महावीर जयंती उत्साह साजरी व विविध कार्यक्रमाचे आयोजन

राहुरी शहरांमध्ये सर्व जैन धर्मीयांच्या वतीने भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

राहुरी शहरामध्ये सर्व जैन  धर्म यांच्या वतीने महावीर जयंती साजरी करण्यात आली यामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले 

यावेळी आनंद नवकार पाठशाला याचे सर्व संस्थापक अध्यक्ष श्रीमती लिलाबाई मुलचंद सुराणा व योगेश सुराणा यांच्या पाठशालेच्या वतीने कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना लेझीम पथक व विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला व कार्यक्रमाचे  प्रास्ताविक मुलांना ट्रेनिंग पूर्वा योगेश राखा, यशराज गाडेकर यांचे मुलांना योग्य मार्गदर्शन लाभले व कार्यक्रमाचे शोभा वाढून आली

वरील मान्यवरांचे सर्व जैन धर्मियांच्या वतीने आभार मानण्यात आले

सर्व जैन धर्मीयांच्या वतीने कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला 

 राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे