वंचित बहुजन आघाडी यांचा जिल्हा व तालुका पदाधिकारी मेळावा संपन्न

वंचित बहुजन आघाडी यांचा जिल्हा व तालुका पदाधिकारी मेळावा संपन्न

अहिल्यानगर वंचित बहुजन आघाडी यांचा जिल्हा व तालुका पदाधिकारी मेळावा संपन्न

वंचित बहुजन आघाडी यांचा जिल्हा व तालुका पदाधिकारी मेळावा घेण्यात आला होता हा मेळावा अहिल्यानगर मधील

राहुरी तालुका या तालुक्याच्या पोटनिवडणुकी संदर्भात हा मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्यामध्ये सर्व जिल्ह्यातील अहिल्यानगर मधील तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री प्रकाश रावजी आंबेडकर उपस्थित होते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन नियोजन करण्यात आले होते

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख होते आणि अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष संतोष जी चोळके हे तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असून त्यांना राहुरी तालुक्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली व सर्वानुमते यास अनुमती मिळाली ही पहिलीच तालुक्यातील घटना आहे की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवणार असून यासाठी सर्व भीमसैनिक ' , वंचित बहुजन आघाडी , सर्व अल्पसंख्यांक या सर्वांचा पाठिंबा असल्याचे निदर्शनात आले आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पूर्णतापनीशी मैदानात उतरले आहे

राहुरी तालुका प्रतिनिधी -  डॉ देवेंद्र शिंदे