राहुरी शहरातील नामांकित पत्रकार व भीम आर्मीचे अहिल्यानगर फेडरेशन जिल्हाध्यक्ष श्री दीपक रामजी साळवे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा

राहुरी तालुक्यातील सर्व समाजवर्गातील सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणारे आणि झटून मदत करणारे दिपक रामजी साळवे यानां वाढीदवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा

राहुरी शहरातील नामांकित पत्रकार व भीम आर्मीचे अहिल्यानगर फेडरेशन जिल्हाध्यक्ष श्री दीपक रामजी साळवे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा 

दीपक साळवे हे कोणत्याही सामाजिक कामांमध्ये तत्परता दाखवून कामात मदत करणारे व्यक्तिमत्व आहे अशी त्यांची ख्याती आहे मग त्या गरीब असो किंवा श्रीमंत कोणीही कोणत्या समाजातील असो त्याला मदत करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे ते मानतात म्हणून राहुरी तालुक्यामध्ये त्यांचे सर्व स्तरावरून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने व दिल्ली 91 bps मराठी प्रतिनिधी डॉ देवेंद्र शिंदे ,सचिन वसंत पवार ,कृष्णा गायकवाड ,योगेश पवार ,आर आर जाधव, मनोज साळवे,बंडू म्हसे पाटील राहुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते,चंद्रकांत जगधने तसेच राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने व तहसीलच्या वतीने व सर्व पत्रकारांच्या वतीने दीपक रामजी साळवे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या

राहुरी तालुका प्रतिनिधी -  डॉ देवेंद्र शिंदे