उपमुख्यमत्री एकनाथ शिंदे साहेब यांची दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट.
उपमुख्यमत्री एकनाथ शिंदे साहेब यांची दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट.
तुकाराम बीज निमित्त आज श्री क्षेत्र देहू येथे उपमुख्यमत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उपस्थित राहून दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यासमयी त्यांच्या कुटूंबियांना धीर देऊन त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजयबापू शिवतारे, आमदार शरद सोनवणे, धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले आणि वारकरी संप्रदायातील काही सदस्य उपस्थित होते.