श्रीराम नवमी निमित्त लोणी खुर्द येथे, किर्तन व महाप्रसादाचे भव्य आयोजन.

श्रीराम नवमी निमित्त लोणी खुर्द येथे, किर्तन व महाप्रसादाचे भव्य आयोजन.
बजरंग दल लोणी शहर व सकल हिंदू समाज यांच्या वतीने, लोणी खुर्द येथील वेताळबाबा चौक येथे,
दिनांक ०६-०४-२०२५ रोजी, सायंकाळी ठीक ६.०० वा. श्रीराम नवमी निमित्त हिंदू भूषण ह.भ.प. सौ.अश्विनीताई हारदे, तुळापूर यांचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे भव्य आयोजन, करण्यात आले आहे, अनेक वर्षांपासून बजरंग दल लोणी शहर व सकल हिंदू समाजाच्या वतीने लोणी खुर्द येथे या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
श्रीराम नवमी निमित्त लोणी खुर्द, वेताळबाबा चौक येथे होत असलेल्या किर्तन व महाप्रसादाचा, जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बजरंग दल लोणी शहर व सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.