मानोरी,येथील दोन गटात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याच्या संशयावरून राहुरी पोलीस स्टेशनबाहेर तुफान हाणामारी*

मानोरी, येथील दोन गटात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याच्या संशयावरून राहुरी पोलीस स्टेशनबाहेर तुफान हाणामारी*

*राहुरी, दि. 14 मे 2026*: मानोरी ,  येथील दोन गटांमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याच्या संशयावरून राहुरी पोलीस स्टेशनबाहेर दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास तुफान हाणामारी झाली.

14 वर्षीय मुलीचा विवाह लावल्याच्या संशयावरून दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये शाब्दिक चकमक होऊन महिला आणि पुरुषांमध्ये हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

याप्रकरणी पोलिसांनी 4 ते 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार संशयितांवर कारवाई होण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करत आहेत.