चिदंबर स्वरूप सद्गुरु प .पु .उमाकांत भाऊंच्या कृपेने तथा प .पु .वंदनीय ताईंच्या आशीर्वादाने श्रीकृष्ण लीला चरित्र
राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे
दिनांक 3 नोव्हेंबर 2025 ते 10 नोवेंबर 2025 रोजी हा कार्यक्रम श्री गुरु स्वामी समर्थ मठ उंडे वस्ती बारागाव नांदूर रोड राहुरी या ठिकाणी आयोजित केला असून तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती या कार्यक्रमाचे आयोजन राहुरी तालुका चिदंबर सेवा समिती करीत असून सकाळी दहा ते बारा काल्याचे किर्तन होईल व दुपारी बारा वाजता पाळणा व आरती होईल व कथेनंतर रोज सायंकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी मग आरती व प्रसाद होईल









