गणेशवाडी येथील भागवत बेल्हेकर यांचे वयाच्या १०० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन.

भागवत धोडींबा बेल्हेकर
गणेशवाडी (वार्ताहर)) -- नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील वारकरी संप्रदायातील जुन्या पिढीचे भारदस्त व्यक्तिमत्व भागवत धोडींबा बेल्हेकर वय १०० यांचे व्रुध्दपकाळाने दुख:द निधन झाले .
त्यांचे पश्चात दोन मुले, दोन मुली, एक बहीण, सुना, चार नातवंडे, तिन नाती, पंतु असा मोठा परिवार आहे.
विठ्ठल व नानासाहेब बेल्हेकर यांचे ते वडील होते .
तर आप्पासाहेब, लक्ष्मण ,अमोल व पत्रकार गणेश बेल्हेकर यांचे ते आजोबा होते.
--