राहुरी तालुक्यात नावाजलेली ग्रामपंचायत डिग्रस निवडणूक यादीत २ ठिकाणी नावे असलेली व्यक्ती होणार गजाआड.

राहुरी तालुक्यात नावाजलेली ग्रामपंचायत डिग्रस निवडणूक यादीत २ ठिकाणी नावे असलेली व्यक्ती होणार गजाआड.

सध्या राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम सुरू आहेत

अशातच मतदारांनी सतर्क रहाणे गरजेचे कुणाच्या ही भूलथापांना बळी न पडता आपली मतदार यादी मध्ये दोन ठिकाणी नावे असतील अशा व्यक्तींना सावधान रहाण्याचा इशारा डिग्रस गावातील निवडणूक कार्यक्रमा मध्ये अशेच बरेच काही मतदान आहेत कि ज्यांचं नाव मतदान यादीमध्ये डिग्रस येथेही आहे व बाहेर गावी हि आहे तरी अशा मतदारांनी आथिर्क किंवा भावनेच्या पोटी डिग्रस येथे मतदान करणेसाठी याल तर फसाल आपली नावं जर डिग्रस ग्रामपंचायत निवडणूक यादीत असेल अशा नागरीकांनी आपले येथील नाव कमी करून घेऊन जावे

अन्यथा एक नावाच्या व्यक्तीचे दोन ठिकाणी मतदान पडेल त्याला महागात तरी सर्व सुज्ञ नागरीकांना कळवण्यात येते की अशा नागरीकांनी आपले एका ठीकाणच्याच मतदार यादीमध्ये आपले नाव तपासून घ्या अन्यथा दोन ठिकाणी मतदार यादीमधे नावे असलेल्या व्यक्तीस भोवनार डिग्रस ग्रामपंचायत निवडणूक सर्व मतदारांनी यापासून सतर्क रहावे

असे काही झाल्यास डिग्रस ग्रामपंचायत किंवा नवनिर्वाचित सदस्य सरपंच यासाठी जबाबदार राहानार नाही याची कृपया दक्षता घ्यावी हि नम्र विनंती.