*अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष(अ.जा)पदी काँग्रेसचे जिल्हा कायदेशीर सल्लागार एडवोकेट प्रकाश संसारे यांची नियुक्ती*

संगमनेर येथे माजी मंत्री व काँग्रेस वर्किंग कमीटी चे सदस्य मा बाळासाहेब थोरात यांचे उपस्थितीत "मत चोर गददी छोड़ " अभियान कार्यक्रम जिल्हा कांग्रेस अनुसुचित जाती विभागाच्या वतीने कार्यक्रम झाला या कार्यक्रमात जिल्हा कांग्रेस चे जिल्हा कायदे विषयक सल्लागार अँड प्रकाश संसारे यांची जिल्हा कांग्रेस [अ. जा.] चे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली .

सदर पदाचे नियुक्ती पत्र मा बाळासाहेब थोरात यांचे हस्ते देण्यात आले अँड. प्रकाश संसारे यांचेकडे आता जिल्हा कायदे विशयक सल्लागार व . जिल्हा उपाध्यक्ष असी दोनपदे आल्या मुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे सदर कार्यक्रम प्रसंगी जिल्हा अध्यक्ष बंटी यादव प्रदेश महासचिव संजय भोसले जिल्हा कार्याध्यक्ष अरुन गावित्रे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाउ वाकचौरे जिल्हा उपाध्यक्ष संतोश गायकवाड सरचिटनिस रामनाथ गायकवाड सह इतर पदाधिकारी उपस्थित होते अँड. प्रकाश संसारे हे २७ वर्षापासून वकिली व्यवसाय करत असून ते सामाजीक चळवळीत अग्रेसर असून त्यांनी अनेक गुंतागुंतीचे कायदेशिर खटले चालविले आहेत शिवाय ते नोटरी पब्लिक ही आहेत त्यांचे नियुक्ती मुळे येनाऱ्या जिल्हा . परिषद व नगर पालीका निवडनुकात कांग्रेसला बहूजन समाजाचा फायदा होणार आहे शिवाय ते चांगले वक्ते हि आहे सदर नियुक्ती मुळे त्यांचे कांग्रेस चे आमदार हेमत ओगले राज्य सरचिटनिस करनदादा ससाने जिल्हा उपाध्यक्ष सचिन गुजर जिल्हा . कार्यकारनी सदस्य वैभव गिरमे बाजार समिती चे माजी अध्यक्ष अँड भानुदास नवले पंचायत समिती चे माजी सभापती अँड एकनाथ खपके राहूरी कारखानाचे संचालक कृष्णाभाउ मुसमाडे राहूरी कारखाना संचालक अरुन ढुस मा . संचालक .अँड चितळकर राहुरी वकील संघ अध्यक्ष अँड.ऋषिकेश मोरे सचिव अँड संदिप खपके अँड भिंगारदे अँड गोरक्षनाथ रसाळ अँड संजय वने अँड.जी .जी मुसमाडे अँड मोहनराव पवार अँड अप्पासाहेब पवार अँड राधुभाउ मुसमाडे अँड भंडारी अँड दिवे अँड सी.एन . शेटे अँड कोबरने अँड कोळसे अँड आघाव अँड तांबे अँड घाडगे अँड उऱ्हे अँड तोडमल अँड देशमुख अँड सिंग राहूरी तालुका कांग्रेस अध्यक्ष बाळासाहेब आढाव तालुका अध्यक्ष [ अनु जाति ] संजय संसारे अँड चोरमल अँड पटारे अँड भोसले अँड पंडीत आदिनाथ कराळे उत्तमराव कडू कुनाल पाटील किरन खंडागळे अँड तनपुरे बाळासाहेब खांदे माजी सनदी अधिकारी दत्ता कडू तैनूर अली पठान डॉ. विस्वास पाटील विजय कुमावत मयूर अढागळे सुरेश संसारे सुनिल हुसळे सह अनेकांनी अँड प्रकाश संसारे यांचे कांग्रेस चे जिल्हा कायदे विषयक सल्लागार व जिल्हा उपाध्यक्ष [ अजा] या बाबत अभिनंदन केले








