शासकिय ग्रेड परिक्षेत चापडगाव विद्यालयाचे घवघवीत यश .

शासकिय ग्रेड परिक्षेत चापडगाव विद्यालयाचे घवघवीत यश .

शासकीय ग्रेड परीक्षेत चापडगाव विद्यालयाचे घवघवीत यश .

 

शेवगाव :महाराष्ट्र राज्य कला संचनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेत चापडगाव माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय चापडगाव मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल 96 %.लागला असून या परीक्षेसाठी एकूण 42पैकी 40 विद्यार्थी उत्तीर्ण,A ग्रेड मध्ये,कु.पातकळ शिवानी किरण.कु.पातकळ भक्ती श्रीराम यांचा समावेश .

B ग्रेड मध्ये कु.बडदे अंजली संदीप कु.चेडे ज्ञानेश्वरी सुभाष,कु.गायकवाड सानवी संतोष,कु.गर्कळ समीक्षा संतोष,कु.गोरडे भक्ती गोरक्ष,कु.काळे समृद्धी कृष्णा,कु.केदार स्नेहा हरीश,कु.नागरे साक्षी विष्णू,कु.नवथर नूतन कौतुक,कु.नवले कार्तिकी गणेश,कु.पातकळ पूजा भागवत,कु.पातकळ अमृता पोपट,कु.पातकळ अनुष्का रामदास,कु.पातकळ मानसी विष्णू,कु. पातकळ स्वाती दत्तू,कु.पोपळे कोमल बाळासाहेब,कु.सय्यद सुहाना मेहबूब,कु.शिंदे जयश्री नवनाथ,कु.शिरसाठ पायल,कु.खेडकर श्रुती विठ्ठल,कु.उगले गीता ज्ञानेश्वर,चि.झिरपे प्रतीक हरिभाऊ चि.घायवट ओम राजेशC ग्रेड मध्ये एकूण16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.कलाशिक्षक व मार्गदर्शक संभाजी टाकळकर सर व सर्व विद्यार्थ्यांचे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अँड.डॉ. विद्याधरजी काकडे साहेब,विश्वस्त सौ हर्षदाताई वि काकडे,पृथ्वीसिंह उर्फ भैय्यासाहेब काकडे,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा लक्ष्मण बिटाळ सर,शालेय शिक्षण विभाग प्रमुख श्रीमती वंदना पुजारी मॅडम यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.