राहुरी शहराचे आराध्य दैवत खंडेराया देवस्थान यांना शिवसेनेच्या वतीने श्रीफळ वाढवून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली
राहुरी शहराचे आराध्य दैवत खंडेराया देवस्थान यांना शिवसेनेच्या वतीने नारळ वाढवून नगरपालिकेच्या सार्वत्रिक 2025 निवडणुकीच्या प्रचाराच्या अर्थ नारळ फोडून सुरुवात करण्यात आली
यावेळी युवा नेते राजेभाऊ शेटे पाटील अध्यक्ष स्थानी होते आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र भाऊ लांबे पाटील यांनी स्वीकारून ते योग्य त्या रिते पूर्ण करून सर्व 12नगरसेवक यावेळी उपस्थित होते
आणि इतरही ज्येष्ठ नेते हिराचंद पाटील तनपुरे गंगाधरजी सांगळे पाटील शेतकरी शिवसेनेचे रवि भाऊ मोर पा व राहुरी नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पैलवान महाराष्ट्र केसरी गुलाबरावजी बर्डे हे उपस्थित होते वरील सर्व नेत्यांनी प्रचारार्थ योग्य ते मार्गदर्शन करून प्रचाराला सुरुवात करावी
यावेळी शिवसेनेचे युवा नेते राजूभाऊ शेटे पाटील यांनी सर्व नगरसेवक व उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक यांना धन्यवाद देऊन आभार मानले आणि राहुरी शहरांमध्ये नगरपालिके वरती भगवा फडकवू याची ग्वाही दिली









