हरवलेल्या व्यक्ती संदर्भात विशेष निवेदन.

हरवलेल्या व्यक्ती संदर्भात निवेदन.
वत्सलाबाई रंगनाथ गायकवाड वय 76
गजानन कॉलनी समर्थ नगर नव नागापूर अहमदनगर या ठिकाणाहून गेल्या 4 दिवसा पासून बेपत्ता आहेत.
संबंधित वर्णनाची फोटोमधील महिला कुठेही आढळून आल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा
रामेश्वर तुपे - 9767653598
डॉक्टर विलास पुंड - 9767424976