डिग्रस गावचे नवनिर्वाचित सरपंच सौ रेणुका कुंडलिक गावडे यांनी दिवाळी सणानिमित्त मिठाई वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

डिग्रस गावचे नवनिर्वाचित सरपंच सौ रेणुका कुंडलिक गावडे यांनी दिवाळी सणानिमित्त मिठाई वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

राहुरी तालुक्यातील डिग्रस ग्रामपंचायत निवडणूक २०२३ भरघोस मतांनी निवडून आलेल्या लोकप्रिय सरपंच पदाच्या मानकरी सौ रेणुका कुंडलिक गावडे.

यांनी यंदाच्या ग्रामपंचायत कर्मचारी व अधिकारी यांची दिवाळी सण हा मोठ्या उत्सहात साजरा केला आहे व त्यांना मिठाईचे वाटप करून दिवाळी सणाच्या गोड शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी उपस्थित ग्रामसेवक श्री सुरेश डोंगरे श्री बापूसाहेब गिरगुणे.श्री शरद पवार.श्री शाम मेटे.श्री शिवाजी पवार. श्री अजय गावडे.श्री सुदाम जाधव.श्री बर्डे.श्री बापू जाधव.सौ सविता जगधने.श्रीमती संगीता कार्ले.श्री झीने काका. इत्यादी कर्मचारी या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थीत होते.

यावेळी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक श्री संदिपजी कोकटे.श्री दत्तु गावडे मेजर श्री बापूसाहेब मोरे.श्री बाळकृष्ण गावडे. श्री सुहास पारखे.श्री तान्हाजी पवार. श्री रंभाजी गावडे.श्री विजय राठोड. श्री डोईफोडे.नवनाथ गावडे.श्री बाळु पवार. व श्री मनोज गायकवाड, आदींसह या वेळी नागरीक उपस्थित होते यावेळी सर्वांना नवनिर्वाचित सरपंच सौ रेणुका ताईंनी दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.