*राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा.*
राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस ग्रामपंचायत येथे आज दि.१५ ऑगस्ट २०२५ - ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

यावेळी या ठिकाणी सरपंच / उपसरपंच / ग्रामविकास अधिकारी / ग्रामपंचायत कर्मचारी / पत्रकार / जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक / ग्रामपंचायत सदस्य / अंगणवाडी सेविका मदतनिस / तसेच गावातील समस्त ग्रामस्त व जेष्ठ नागरीक / विद्यार्थी यांनी राष्ट्र ध्वजास मान वंदना / सलामी दिली
तसेच या सर्वांनी T.B. हा महाभयंकर रोग मुक्त गाव करण्याची शपथ घेतली

तसेच जिल्हापरिषद प्राथमिक शाळा डिग्रस येथे ध्वजारोहनास हि सर्व मंडळी हजर होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना /सलामी दिली
तसेच शाळेतील लहान मुला / मुलींचा संकृतीक कार्यक्रम अतिशय सुंदर असा साजरी करण्यात आला.








