मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य.

मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान मुंबई जिल्हा मार्फत सह्याद्री नगर कांदिवली, पश्चिम येथे अबू आझमी याने औरंगाबाद च्या नामांतर विषयांवर दिलेल्या वक्तव्या च्या निषेधार्थ अबू आझमी व औरंगजेब याचा फोटो जाळून आंदोलन करण्यात आले. भारत माता कि जय, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयघोष करत आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमित दादा चव्हाण, प्रदेशाध्यक्ष दिलीप दादा पवार,राज्य सल्लागार जयेश दादा बाबर, अंतर संघटन प्रमुख shubham दादा केरे,माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख, माउली दादा तोर, तुषार दादा चव्हाण, विकास दादा निकम, युवराज दादा भिलारे,श्री.सुरेश जगताप,श्री.शैलेश शिंदे,श्री.प्रदिप चव्हाण, कु.इंद्रजित काळे,कु.अक्षय चव्हाण,कु.अभिजीत चव्हाण,कु.प्रथमेश फाळके, श्री.सतिश साळूखे, श्री.मच्छिद्र सपकाळ,श्री.विक्रम चव्हाण,श्री.लाला कदम,श्री.संदिप चव्हाण,श्री.हिंदुराव नावडकर,श्री.रवींद्र पवार,श्री.प्रकाश कदम,श्री.अजय लेंभे,श्री.गणेश जाधव,तसेच सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.