शेवगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या एरंडगाव गणाचे भावी उमेदवार सामाजिक कार्यकर्ते उमलते नेतृत्व कर्हटाकळीचे आकाश पवार

*शेवगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या एरंडगाव गणाचे भावी उमेदवार सामाजिक कार्यकर्ते उमलते नेतृत्व कर्हेटाकळीचे आकाश पवार*
शेवगाव प्रतिनिधी :-यशवंत पाटेकर
शेवगाव तालुक्यामध्ये काही वर्षांपासून शेवगाव शहरासह ग्रामीण भागात आपल्या कार्यकर्तृत्वाने जनसामान्यात वेगळा ठसा उमटवणारे युवा नेतृत्व आकाश पवार
राहणार कऱ्हेटाकळी ता शेवगाव
गरजवंत गोरगरीब मुलांना शिक्षणा साठी भरगोस मदत
तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब लोकांना तातडीची हॉस्पिटल साठी मदत गोर गरीब लोकांच्या लेकीबाळींच्यां लग्नासाठी आर्थिक मदत खेळात प्रोत्साहन मिळावे म्हणुन मुलांना क्रिकेट कबड्डी खोखो अश्या खेळांना बक्षीस वाटप सार्वजनिक उत्सव गणपती नवरात्र मित्र मंडळाला मुलांना साहित्य वाटप महिलांना गृहपयोगी साहित्य वाटप अनाथ आश्रमामध्ये धान्य किराणा कपडे वाटप वृद्ध आश्रमासाठी धान्य किराणा कपडे वाटप कोरोना काळात गावातील गणातील तालुक्यातील लोकांना धान्य किट वाटप कोरोणा काळात लोकांना हॉस्पिटलची मदत कोल्हापूर मध्ये पूरग्रस्तान सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे साहित्य व किराणा वाटप अश्या अनेक प्रकारच्या मदत नेहमी करत असतात आकाश पवार मित्र मांडळा मार्फत करण्यात आलेल्या आहेत अश्या होतकरू आणि कायम जनसेवेत कार्यरत असलेल्या नेत्यास पंचायत समितीच्या माध्यमातुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी उमेदवारी करणार अशी चर्चा पंचक्रोशीत सुरु झाली आहे.