*नांदा गोमुख ते छत्रपूर मार्गाच्या येथील पुलावरून स्कार्पिओ गाडी वाहुन गेले*

Breaking news nagapur

   *नांदा गोमुख छत्रपूर मार्गाच्या पुलावरून स्कार्पिओ वाहून गेली* ‌‌                                                                        बी.पी.एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज                                       नागपूर:-सावनेर तालुक्यातील ही घटना आहे नांदा गोमुख छत्रपूर येथील रहिवासी चंदू ढोके यांच्या घरी पाहुणे म्हणून आलेल्या होते रात्रभर मुक्काम मी होते व दुपारी १:३० दरम्यान जाताना पांढऱ्या

कलंर ची स्कार्पिओ गाडी क्र.MH31BC299 ही असुन त्या स्कार्पिओ गाडीमध्ये ७ प्रवासी जात होते त्यापैकी ३ चा मृत्यू झाला व ४ लोकांना चा शोध पो. स्टेशन केळवद चे कर्मचारी करीत आहेत.

असा धक्कादायक प्रकार निदर्शनात आला आहे पुढील तपास पो. स्टेशन केळवद करीत आहे