*नदीवर जात असताना एक इसमाचा मुतुदेह आढळला*

*नदीवर जात असताना एक इसमाचा मुतुदेह आढळला*

ब्रेकिंग बातमी*                                                           *नदीवर वाहुन जात असलेला एक इसमाचा मुतुदेह आढळला* ‌ बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज दिल्ली.                                नागपूर:-सावनेर तालुक्यातील केळवद गावातील नदीच्या पाण्यात वाहत् जात असताना मुतु झाला त्याचे नाव हरीश सुरेश मुंगभाते रा केळवद,त्.सावनेर जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून सदर

व्यक्तीस फिट यायची, संडास कडे गेला असता,त्याला फिट आली असावी,आणि तो नदी मध्ये वाहत जात असल्याने त्यांच्या आईवडिलांना तो दिसला पोलीस स्टेशन केळवद फोनवरुन माहीत दिली असता स्थानिक पोलीस स्टेशन केळवद यांनी

घटनास्थळी धाव घेऊन हितेश दादा बनसोड यांनी पोलीस स्टेशन केळवद शो उत्तर ये तपासणी करिता रुग्णालय सावनेर येते नेण्यात आलेव पुढील तपास पोलीस स्टेशन केळवद अमित कुमार आत्राम सर करीत आहे.