राहुरी शहरातील व्यापारी संघटनेचे सदस्य योगेश शेठ सुराणा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
राहुरी शहरातील व्यापारी संघटनेचे सदस्य श्री योगेश शेठ सुराणा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
राहुरी ता प्रति - डॉ देवेंद्र शिंदे
राहुरी शहरातील व्यापारी असोसिएशनचे सदस्य योगेश शेठ सुराणा यांचा वाढदिवस दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आला योगेश शेठ सुराणा यांचे स्टेशन रोड पोलीस स्टेशन गेटच्या जवळ अरिहंत ऑटोमोबाईल्स हे त्यांचे ऑटोमोबाईल्स असून त्यांचे राहुरी शहरांमध्ये वडिलोपार्जित ऑटोमोबाईल क्षेत्रात असून त्यांच्याकडे ( 2 व्हिलर)सर्व गाड्यांचे मटेरियल योग्य दरात मिळतात सामाजिक कार्यात त्यांचा चांगला हातभार असून ते व्यापारी असून
पण स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना या संघटनेमध्ये ते अहिल्यानगर जिल्हा सचिव या पदावर ती काम करतात
यावेळी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री डॉ देवेंद्र शिंदे , जिल्हा उपाध्यक्ष आलम भाई शेख , मुकेश जाट , नारायण राजपुत मदन महाराज या सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला










