सावनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती यांची निवड*
सावनेर
*सावनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती यांची निवड* Delhi 91 BPS Live news network नागपूर :-.१२/५/२३ रोजी दुपारी ठिक ४:०० च्या सुमारास सावनेर तहसील अंतर्गत कुषी उत्पन्न बाजार समितीच्या १८
सीटामधुन मा.आ.श्री . सुनील केदार सावनेर क्षेत्राचे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली एक तर्फी नीवड प्रक्रिया पार पडली . यात *श्री.रवींद्र चीखले सभापतीपदी* तर श्री.प्रकाश लांजेवार यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे .यांच्या या निवडीबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व व्यापाऱ्यांनी मोठ्या उत्साहात शुभेच्छा दिल्या आहेत .आज श्री देवेंद्र नरहरी गाळगे उपसरपंच ,गनेश काकळे पंचायत समिती सदस्य,बैधनात डोंगरे माजी जिल्हा सदस्य,चदुजी बशगीगे, गोविंदा ठाकरे पंचायत समिती सदस्य, अरुणबाई शिंदे सभापती, प.स.सावनेर राहुन तिवारी उपसभापती, प.स.सावनेर , प्रवीन घोरमारे व सामाजिक कार्यकर्ते , सरपंच, उपसरपंच आणि सर्व नागरिकांना उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या आहेत .