नगर मनमाड महामार्गावरती मुळा नदी पुलावरील रॉंग साईड गाड्या घालणाऱ्या 32 वाहनांवर केली दंडात्मक कारवाई

नगर मनमाड महामार्गावरती मुळा नदी  पुलावरील रॉंग साईड गाड्या घालणाऱ्या 32 वाहनांवर केली दंडात्मक कारवाई

राहुरी ता प्रति - डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी मुळा नदी पुलावर रॉंग  साईडने गाड्या घालून ट्राफिकला अडथळा निर्माण होईल व ट्राफिक जाम करणाऱ्या 32 वाहनांवर दंडात्मक कारवाई राहुरी पोलिसांनी केली

मिळालेल्या माहितीनुसार राहुरी मुळा नदी पुलावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चार बस रॉंग साईडने गाड्या टाकून ट्राफिकला अडथळा निर्माण केला व त्यांच्या बरोबर इतर 22 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली

व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चार बसेस वर कारवाई करून संबंधित बसेसच्या आगार प्रमुखांना कारवाई करणे बाबत कळविले असून व इतर नागरिकांना रॉंग साईडने गाडी घालू नये असे

राहुरी पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले आणि असे उल्लंघन केल्यास वरील प्रकारे कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी नागरिकांमधून राहुरी पोलिसांचे आभार मानले