भारतीय जनता पक्ष चा वतीने सावनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना अतीवुष्टीत ताबडतोब द्यावी
*भारतीय जनता पक्ष चा वतीने सावनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना अतीवुष्टीत ताबडतोब द्यावी* बी पी एस लाईव्ह न्युज नेटवर्क नागपूर : सावनेर तालुक्यातील आज दि २१/१०/२२ रोजी शुक्रवार ला तहसील कार्यालय सावनेर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शासनाकडुन अतिवुष्टीत मदत पिडीत शेतकरी करीता दसऱ्यापूर्वीआलेली मदत दिवाळी पर्यंत शेतकरी यांच्या खातात जमा करण्यात यावी असे निवेदन सावनेर तहसीलदार प्रताप वाघमारे यांना देण्यात आले व आथीक मदत DBTच्या माध्यमातून देण्यात येईल असे जाहीर केले व आथिर्क तरतूद तालुका मुख्यालयी केले परंतु सावनेर तालुक्यातील अधिकाऱ्याच्या दिरंगाई मुळे शेतकरी यांच्या खातात नुकसान भरपाई अजुनपर्यंत जमा झाली नसुन दिवाळी पूर्ण आर्थिक मदतीची आस धरून बसले बळीराजा हताश झाला आहे अशा वेळी शूध्दा शासन जाग येत नाही सदर निवेदन भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहुन निवेदन दिले