अखिल भारतीय ओबीसी संघ च्या वतीने जालना शहरातील बाजारपेठ मधील फटाके दुकान हटवण्याबाबत निवेदन देण्यात आले
आज रोजी आखिल भारतीय ओ.बी.सी सेवा संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने जालना शहर मधील मुख्य बाजारपेठेतील फटाका दुकान हटविण्याची मागणी साठी निवेदन देण्यात आले. यावेळी आखिल भारतीय ओ.बी.सी सेवा संघाचे मराठवाडा विभागीय आध्याक्ष मा. महादेव घुले, महीला आघाडी मराठवाडा विभागीय अध्यक्ष सौ. कांचन शिरभे , शहर आध्यक्ष मा. मंगेश घुले , शहर उपाध्यक्ष मा. दीपक सिरसाठ , भोकरदन तालुकाअध्यक्ष मा. सुनील आव्हाड , महीला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. उषाताई गोरे , महीला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. रंजना सरोदे , मा. शिवाजी इंगळे , मा. प्रकाश एडके , मा. शेख हिदायत, सौ. चंदाताई चव्हाण आदीची उपस्थिती होती.