NDRF सहाय्यक उपनिशिक्षक जी. डी. राहंगदाले जगदीशहरे आणी त्यांची टीम यांनी खूप सुरेख पद्धत्तीने प्रशिक्षण दिले*

सावनेर

NDRF सहाय्यक उपनिशिक्षक जी. डी. राहंगदाले जगदीशहरे आणी त्यांची टीम यांनी खूप सुरेख पद्धत्तीने प्रशिक्षण दिले*

NDRF सहाय्यक उपनिशिक्षक जी .डी राहंगदाले जगदीशहरे आणी त्यांची टीम यांनी खूप सुरेख पद्धत्तीने प्रशिक्षण दिले* Delhi 91 BPS Live news network                        नागपुर:-सावनेर येथे आज दिनांक 10/04/2023 रोजी प्रसंग हॉल सावनेर येथे एन डी आर एफ टिम कडून नैसर्गिक आपत्ती संबंधाने प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी अतुल मेहत्रे

उपविभागीय अधिकारी सावनेर यांनी नैसर्गिक आपत्ती ही कोणत्याही स्वरूपात येते आपण त्याला थांबू शकत नाही परंतु आपण वेळीच उपाय योजना करून त्यांची तीव्रता कमी करू शकतो आणी आपण त्या बाबाद सतर्क असलेच पाहिजे असे मार्गदर्शन केले. NDRF सहाय्यक उपनिशिक्षक जी. डी. राहंगदाले जगदीशहरे आणी त्यांची टीम यांनी खूप सुरेख पद्धत्तीने प्रशिक्षण दिले. कोणत्याही आपत्तित आपण मनुष्याचा जीव कसा वाचावावा आणी योग्य वेळी त्यांचा जीव वाचविण्याकारिता कोणते तत्कालीन उपाय करावे याचे खूप छान पद्धतीने प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाला मा. तहसीलदार सावनेर, बी. डी. ओ. सावनेर, पोलीस निरीक्षक सावनेर, होम गार्ड सावनेर चे समुपदेशक आदी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी म्हणून महसूल विभागाचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी , तलाठी आदी उपस्थित होते. तसेच पंचायत समिती विभागाचे ग्राम सचिव , तसेच पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी आणी पोलीस पाटील , नगर परिषद सावनेरचे कर्मचारी , नगर परिषद पालिया शाळेचे विद्यार्थी, शिक्षक , श्री . गजाणन ज्युनियर कॉलेज आदासा चे विद्यार्थी आणी शिक्षक तसेच होम गार्ड विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.