आज दि.15/08/2022 रोज सोमवार ला लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोंढाळी  व लाखोटिया भुतडा सी.बी.एस.ई.कोंढाळी 75 व्या आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत भव्य तिरंगा रॅली

आज दि.15/08/2022 रोज सोमवार ला लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोंढाळी  व लाखोटिया भुतडा सी.बी.एस.ई.कोंढाळी 75 व्या आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत भव्य तिरंगा रॅली

आज दि.15/08/2022 रोज सोमवार ला लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोंढाळी  व लाखोटिया भुतडा सी.बी.एस.ई.कोंढाळी, 75 व्या आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत भव्य तिरंगा रॅली व स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष मा. राजेशजी राठी होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्षा श्रीमती रेखाताई राठी, सदस्य मा.राहुलजी लद्धड ,प्राचार्य मा. श्री. गणेश शेंबेकर  उपसरपंच श्री. सनी व्यास  ,माजी सैनिक तसेच माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, लो. राठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना मानमोडे, सौ. ज्योती राऊत (मुख्याध्यापिका सी. बी. एस. ई. ) उपमुख्याध्यापिका श्रीमती. शालिनी इंगळे पर्यवेक्षकद्वय श्री. सुधीर बूटे, श्री.डॉ.निरंजन अंजनकर परीक्षा विभागप्रमुख श्री.कैलास थुल श्री. संजय आगरकर सौ. संगीता धारपुरे सोबतच गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक,पत्रकार बंधू उपस्थित होते. आयोजक सामाजिक उत्सव समितीचे :- प्रमुख श्री. सुनील सोलव  सहकार्य :-सर्व विभाग ,विभागप्रमुख, सदस्य व सर्वच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. संचालन :-कु. महिमा पांडे, कु. शिरीन शेख आभार कु.श्रुतिका धर्मे  हिने मानले.