*अनगर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन*

*अनगर  येथे  शेतकरी  मेळाव्याचे  आयोजन*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

अनगर (ता.मोहोळ).      अनगर  येथे दि.30-04-2022 वार-

शनिवार रोजी सकाळी ठीक 10:00 वा. भव्य "शेतकरी मेळावा"

आयोजित केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा

पवार यांच्या उपस्थितीत हा शेतकरी भव्य मेळावा संपन्न होणार

आहे.

तरी आपण सर्व जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन

मोहोळ तालुका पंचायत समितीचे सदस्य श्री अजिंक्यराणा पाटील

यांनी बुधवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.