करपे कुटुंबिक अन्नत्याग व बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना वाहिली श्रद्धांजली
1.
काटोल :- १९ मार्च मंगलवार ला १२ च्या सुमारासविदर्भ राज्य समिति शेतकरी कृति समितीच्या व किसान पुत्र आंदोलन समिति तसेच वंचित बहुजन आघाड़ीच्या वतीन देशातील पहिलि शेतकरी आत्महत्या ही महाराष्ट्र राज्यातिल यवतमाड जिल्ह्यातील चिरगवान या गावातील शेतकारी साहेबराव करपे यानी आपल्या दोन मुले पत्नी सहित सेवाग्राम येथे सरकार ला आपल्या आत्महत्या संबंधी पत्र लिहुंन 19मार्च 1986ला जिवन सांपविले ही अतिशय दुखद घटना आहे. तेव्हापासुन ते आजपावेतो लाखो शेतकर्याणी आपले जिवन संपवीले परंतु सरकार मायबाप अजूनपर्यंत शेतकरी बांधवांच्या मागण्यासंबंधी गंभीर झाले नाही या घटनेसंबंधी सहवेधना व्यक्त करण्याकारिता आज काटोल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुण प्रा वीरेंद्र इंगळे व दिगांबर डोंगरे यांच्या नेतृत्वात एक दिवसीय अन्न त्याग आत्मक्लेश व मुक श्रध्दांजली देण्यात आली. व शेतकरी विरोधी कायद्यांचा निषेध करण्यात आला.
यावेडी वंचित बहुजन आघाड़ीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा न प चे माजी सभापति दिगांबर डोंगरे शेतकरी कृति समितिचे प्रा विरेंद्र इंगड़े प स सभापती संजय डांगोरे , भा की यू चे महादेवराव नखाते वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष देवीदास घायवट शहर अध्यक्ष सुधाकर कावले जिल्हा युवक आघाडीचे महासचिव विवेक गायकवाड, हर्षद बनसोड , बळवंत नारनवरे , राजू खपरे, अण्णाजी राजेधर , श्याम महनंदे , संजय बाजपेयी , कीसनाजी डफरे, निशिकांत नगमोते , सुरेश देशभ्रतार, माजी नगरसेवक संदीप वंजारी , राष्ट्रवादी कांग्रेस चे काटोल शहर अध्यक्ष गणेश चन्ने , गणेश सावरकर , पुंडलिक हरणे , अंगद भैस्वार, बापू अरघोडे, राजेंद्र बागडे, पत्रकार प्रेमदास देशभ्रतार , रामराव जी पाटील , डॉ पुखराज रेवतकर, प्रवीण राऊत , नामदेव बगवे , बाबाराव तागडे , महेश चांडक , सुरेंद्र लोही , गुलाबराव शेंडे , मा अरुण परवत, डॉ सुधाकर कावळे ईश्वर डोंगरे दिगांबराराव भगत सतीश पाटिल उपस्थित होते. व कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला.