"मुंबई दादर येथील प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची प्रदेश कार्यकारिणी बैठक."
मुंबई दादर येथील प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची प्रदेश कार्यकारिणी बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी आदरणीय श्री.रमेश जी चेन्नीथला साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष मा.राजेश लिलोठिया जी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ हत्तीआम्भिरे याचं मार्गदर्शना खाली व मोठ्या प्रमाणात राज्यातील अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकारी उपस्थितीत पार पडली.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले साहेब, राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.विजय वड्डेतीवार साहेब, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय मा.प्रा. वर्षाताई गायकवाड, राज्याचे माजी मंत्री मा.विश्वजित कदम जी, खासदार कुमार केतकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड, नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष नामदेव उसंडी अहमदनगर जिल्हा प्रभारी प्रियांकाताई रणपिसे, यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह अहमदनगर अनुसूचित जाती विभागीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, प्रदेश समन्वयक बंटी यादव, अहमदनगर जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक अ.जा.विभाग सचिन बोर्डे, कोपरगाव ता.अ.जा.विभागीचे चंद्रकांत बागुल, संगमनेर ता.अ.जा.विभागीचे अध्यक्ष संतोष गायकवाड श्रीरामपूर अल्पसंख्यांक अध्यक्ष दीपक कदम नेवासा ता.अ.जा.विभागीचे अध्यक्ष संजय वाघमारे व जिल्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.