कुणाच्याही दबावाला बळी न पडता तपास करून जो दोषी असेल त्यावर कठोर करवाई करावी पण दोषी नसेल तर सोडून द्यावं. ... प्रकाश आंबेडकर.

कुणाच्याही दबावाला बळी न पडता तपास करून जो दोषी असेल त्यावर कठोर करवाई करावी पण दोषी नसेल तर सोडून द्यावं. ... प्रकाश आंबेडकर.

सोनई ( प्रतिनीधी ):- वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब ( प्रकाश ) आंबेडकर साहेबांनी पास्टर सुनिल गंगावणे यांच्या पत्नी सिस्टर शैलजा गांगवणे यांची सोनई येथे प्रत्यक्ष भेट घेतली व पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे  पोलिस महानिरीक्षक श्री कराळे साहेब , जिल्हा पोलिस अधीक्षक श्री राकेश ओला यांची भेट घेऊन कुणाच्याही दबावाला बळी न पडता तपास करून जो दोषी असेल त्यावर कठोर करवाई करावी पण दोषी नसेल तर सोडून द्यावं अस सांगितलं या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण , दिशाताई शेख , जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे , शहर जिल्हाध्यक्ष हनिफ शेख , शहर महासचिव अमर निरभवणे व ख्रिस्ती युवक मोठया संख्येने उपस्थित होते. Delhi91BpsLiveNews... Reporter... Deepak Kadam.. Shrirampur.