बालाजीचे भक्त धार्मिक वृत्तीचे कै.केशव ठकाजी मुंगसे (मोठेबाबा)यांचे अल्पशा आजाराने निधन.

बालाजीचे भक्त धार्मिक वृत्तीचे कै.केशव ठकाजी मुंगसे (मोठेबाबा)यांचे अल्पशा आजाराने निधन.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील बागायतदार शेतकरी बालाजीचे भक्त की कायम धार्मिक कार्यक्रमात सक्रिय असणारे व्यक्तिमत्व कायम भगवंत पांडुरंगाची वारी करणारे कै. केशव ठकाजी मुंगसे मोठेबाबा यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले.

        अतिशय प्रामाणिक व शांत स्वभाव असणारे सर्व गावचे लाडके मोठेबाबा यांनी काल राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांचे वय 56 वर्ष होते.

     त्यांच्या पश्चात आई ,वडील, भाऊ ,पत्नी ,मुले ,मुली, सूना, नातवंडे जावई, असा मोठा परिवार आहे.

      ते धार्मिक कार्यातील चोपदार नारायण ठकाजी मुंगसे यांचे लहान भाऊ होते.

       त्यांच्या जाण्याने समस्त मुंगसे परिवार नाहीतर संपूर्ण देडगाव परिसर व नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत.