राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबारा संदर्भात . मंत्री गडाख यांनी दिली प्रतिक्रिया.
यावेळी बोलताना नामदार शंकरराव गडाख म्हणाले की राहुल राजळे यांच्यावर झालेला हल्ला हा आमच्या वर झालेला हल्ला आहे. नेवासे तालुक्यात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात आहे. राहुल राजळे हे आमच्या घरातील एक सदस्या प्रमाणे आहेत व ते आमचे सर्व काम बघायचे.
पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था, व जनताजनार्दन यावर आमचा विश्वास आहे. असे यावेळी प्रतिक्रिया देताना नामदार शंकराव गडाख हे म्हणाले.