पिंप्रि- वळण कान्होबा देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटीची बैठक संपन्न.
प्रतिनिधी :-राहुरी
सालाबाद प्रमाणे यावर्षी ही कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान पिंप्रि- वळण यांच्या वतीने यात्रेचे नियोजन त्याचप्रमाणे वर्गणीचे नारळ फोडून सर्व ग्रामस्थां तर्फे कानोबा देवस्थानला भगवा ध्वज चढवण्यात आला.
कान्होबा देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्ष यशपाल पवार, उपाध्यक्ष जालिंदर कानडे ,सचिव भगवान कानडे सर्व विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांमध्ये जालिंदर काळे अण्णा, दगडू साळवे, शरद डुकरे ,युवराज पवार, जगन्नाथ जाधव, अभिमन्यू जाधव, शिवाजी डमाळे, संभाजी डमाळे, फकिरचंद आगलावे, भाऊराव बनकर,विलास पुंड, राधेश्याम जाधव, बाळासाहेब काळे, भरत काळे, टिल्लू कानडे, भारत कानडे, सखाहरी पवार, माजी सरपंच गोलवड, बाळासाहेब डमाळे,किरण ,बुटु साळवे ,किशोर नांगरे, लखन कानाडे सुरेश बनकर, पांडरंग पवार, सतीष पंडीत मेहेश जाधव ,सतीष जाधव ,जालिदर पवार, सागर जाधव ,ज्ञानेश्वर आगलवे ,तनवीर शेख ,सोपान पवार,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.