भारतीय संविधान समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग :- अशोक शिंदे सर सर्वप्रथम परम पूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

BPS Live News - महाराष्ट्र - अहमदनगर - ता - शेवगाव - न्युज रिपोर्टर - यशवंत पाटेकर .

भारतीय संविधान समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग :- अशोक शिंदे सर        सर्वप्रथम परम पूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
भारतीय संविधान समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग :- अशोक शिंदे सर        सर्वप्रथम परम पूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

संविधान दिनाच्या निमित्ताने शाहू-फुले-आंबेडकर साठे कलाम समाजिक विचार मंच शेवगाव कडून जिल्हा परिषद शाळांना संविधान ७२७२वाटपाचे माणसा आहे .मूलभूत अधिकार जर प्रत्येक विद्यार्थ्याला कळाले तर भारताचे भविष्यातले नागरिक नक्कीच सक्षम होतील असे अशोक शिंदे सर म्हणाले .
मा. रामभाऊ साळवे जि.प. सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली .नवनिर्वाचित जिल्हाधिकारी म्हणून निवड झालेले सुहास गाढे साहेब. यांच्या विशेष उपस्थितीत तसेच शिवसेना तालुका अध्यक्ष अँड. अविनाश मगरे. सामाजिक मुलांना खाऊ वाटप प्रवीण भाऊ भारस्कर (लोकशाहीर अण्णाभाऊ व अमर शेख स्मारक व कला संवर्धन संस्था बोधेगाव अध्यक्ष). कार्यक्रमाचे आयोजन मा. विष्णू घनवट पाटील. मराठा सेवा संघ. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मा. विजुभाऊ बोरुडे आरपीआय तालुका अध्यक्ष .सावली दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष .चांद शेख इन्सानियत फाउंडेशन इस्माईल शेख .इरफान पठाण. तुफैल मुलानी .मुसळे सर. सतीश मगर .निजामभाई पटेल. मुख्याध्यापिका .सुभद्रा फटके .      केंद्र प्रमुख फाटके सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा शास्त्रीनगर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सावली दिव्यांग संस्था व संघटनेचे चांद शेख इन्सानियत फाऊंडेशनचे इस्माईल शेख व जि .प. शाळा शास्त्रीनगर यांना नवनिर्वाचित जिल्हाधिकारी म्हणून निवड झालेले सुहास गाडे साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते संविधानाची प्रति भेट देऊन सन्मानित करण्यात आले संविधान दिनानिमित्त मान्यवरांनी आपले मनोगत मांडले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष महेश पुरनाळे. सदस्य संतोष गरजे. ढवळे सर. सचिन घोरपडे .बेबीताई केमसे. उषा शिंदे. सलीम सय्यद. संदीप वीर. शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाचे अध्यक्ष अशोक रामचंद्र शिंदे सर जिल्हा परिषद शाळा शास्त्रीनगर येथील सर्व शिक्षक वृंद .मोठ्या प्रमाणावर पालक वर्ग विद्यार्थी वर्ग इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कृष्ण मुरारी गाडे सर यांनी केले तर प्रसाद सोनवणे सर यांनी आभार मानले .


चौकट
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांना दिलेली अनमोल देणगी म्हणजे संविधान आहे देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क अधिकार संविधानामुळे प्राप्त झाले सविंधान दिनाच्या निमित्ताने सावली दिव्यांग संस्था व संघटनेच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शाहू-फुले-आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंच यांच्याकडून संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला. संविधान प्रत मिळवणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असून आज पर्यंत सर्वात मोठा सन्मान आहे चांद कादर शेख. उपाध्यक्ष सावली दिव्यांग संस्था अहमदनगर महाराष्ट्र राज्य