*केशव लॉज सावनेर येथेल घटना*

*केशव लॉज सावनेर येथेल घटना*                                   BPS live news network                                       नागपूर:-सावनेर शहरातील सटवा माता मंदिर परिसरात असलेल्या केशव लॉज मध्ये आलेल्या तरुणाचा रविवारी ३:३४ सुमारास खोलीत संशयापद मृत्यू झाला त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले तरी उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे सदर पोलीस स्टेशनला विचारपूस केली असता मृत्यू काचे नाव अजय जंगलू परतेती हा वय २७ मु. धापेवाडा तालुका कळमेश्वर असे सांगितले व अजय त्याच्या बिचवा-खमारपाणी जिल्हा छिंदवाडा (मध्य प्रदेश येथील २३ वर्षाची मैत्रीणसोबत. एम एच ४० बी एन ५५४१ क्रमांकाच्या दोन चाकी वाहन सोबत घेऊन आला व खोली क्रमांक१०२ मध्ये थांबला होता मध्येच त्याची प्रकृती बिघडल्याने त्या त्याच्या सोबत मैत्रिणे लॉज व्यवस्थापकाला माहिती दिली लाज मालक अनिल करारे‌ यांनी खोलीत जाऊन बघितले असता तो मृत्यूअवस्थेत पडुन दिसून आले व असलेल्याचे अशी माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शेव आपल्या ताब्यात घेऊन उत्तर ये तपासणी करिता शहरातील शासकीय रुग्णालय येथे रवाना करण्यात आले अशाप्रकारे सावनेर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली करून पुढील तपास सुरू आहे