*रिपब्लिकन सेना वर्धा जिल्हा अध्यक्षपदी गौतम भाऊ उद्देश भ्रतार*
1.
*रिपब्लिकन सेना वर्धा जिल्हाध्यक्ष पदी गौतमभाऊ देशभ्रतार*
न्र्धा्ााााा BPS Live news Delhi वर्धा: नागपुर येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, कामठी रोड,नागपूर. येथे दि.०५/०५/२२ ला संपन्न झालेल्या सभेत *मा गौतमभाऊ देशभ्रतार यांच्या सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष मा.सरसेनानी आनंदराजजी यशवंतराव आंबेडकर यांनी श्री.गौतमभाऊ देशभ्रतार यांची वर्धा जिल्हाध्यक्ष पदी निवड केली*.
त्यांना रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष *मा. सागर डबरासे साहेब नागपूर* यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
सदर सभेला राज्य कमिटी सदस्य व पदाधिकारी *राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज यशवंतरावआंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू,राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना)* महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सागर डबरासे,प्रदेश महासचिव मा.प्रा.युवराज धसवाडीकर,प्रदेश सचिव मा. भय्यासाहेब भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष मा. विजयदादा वाकोडे,प्रदेश उपाध्यक्ष मा. प्रा.विनायक दुधे,प्रदेश कार्य सदस्य मा. योगेंद्र चौरे, विदर्भ संघटक मा. भुषण भस्मे,विदर्भ महासचिव मा. प्रा.सतीश शियाले, मा. धर्मपाल वंजारी जिल्हाध्यक्ष नागपूर,मा.जीतूभाऊ
लोखंडे,मा.आशीषभाऊ कांबळे वर्धा,मा.दिपक गजभिये भंडारा,मा.विजयकांत गवई बुलढाणा,नीलकंठ वानखेडे बुलढाणा, मा. अनिल बरडे अमरावती, मा. रणजीत भगत वाशिम, मा. तातेराव हनवते यवतमाळ, मा. संजय चौरपगार अमरावती, मा.राकेश निमसरकार चंद्रपूर, मा.नितेश रंगारी नागपूर, मा. संजय डोंगरे अकोला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.