राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथील तज्ञ वैद्यकीय चमु मार्फत तपासणी..!!

बी पी एस लाईव्ह न्यूज नेटवर्क

          प्रतिनिधी मयुर बी कुमरे , काटोल

_______________________________________

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथील तज्ञ वैद्यकीय चमु मार्फत तपासणी..!!

काटोल :- तालुका काटोल अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कचारी सावंगा येथे दिनांक 15 जुलै 2022 रोजी राष्ट्र संत तुकडोजी महाराज कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथील तज्ञ वैद्यकीय चमु मार्फत तपासणी करण्यात आली.

           या शिबिराच्या माध्यमातून कर्करोगाबाबत जनजागृती करून वेळीच वैद्यकीय उपचार घ्यावे असे आवाहन करण्यात आले.

          या दरम्यान 67 रुग्णांची तपासणी करून उपचाराबाबत सल्ला देण्यात आला.