माझे गाव माझी शाखा उपक्रमाचा श्रीरामपूर मध्ये प्रारंभ

माझे गाव माझी शाखा उपक्रमाचा श्रीरामपूर मध्ये प्रारंभ

श्रीरामपूर--युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मा. कृष्णा अल्लवारुजी आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बी.वी. श्रीनिवासजी,महाराष्ट्र महाराष्ट्र युवक काँग्रेस चे प्रभारी मा.मितेंद्र सिंग व वंदना बेन  युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.कुणालदादा राऊत यांच्या नेतृत्वात आज श्रीरामपुर विधानसभा क्षेत्रातील  जिजामाता चौक येथे 'माझे गांव - माझी शाखा' उपक्रमा अंतर्गत शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी श्रीरामपुर तालुक्याचे नेते मा.करणदादा ससाणे,काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मा.संजयजी छल्लारे,मा.नगरसेवक आशिषभाऊ धनवटे,सुभाष तोरणे साहेब,नवनियुक्त शाखा अध्यक्ष कल्पेश पाटणी,उपाध्यक्ष अनिता हरार,महासचिव प्रणव शिंदे,अथर्व नागरे,योगेश ढसाळ,सचिव ओम कुर्हे  सह मोठ्या प्रमाणांत श्रीरामपूर शहरातील युवक काँग्रेस कार्यकर्ते  उपस्थित होते.

( प्रतिनिधी-दिपक कदम बीपीएस न्यूज श्रीरामपूर)