भारतरत्न संत मदर तेरेसा यांच्या जयन्ति निमित्त महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने विनम्र अभिवादन. .! !

श्रीरामपूर :-
भारतरत्न मदर तेरेसा यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच मदर तेरेसा यांच्या जयंती निमिताने शहरा मध्ये तसेच संत लूक हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. यात चर्च मध्ये प्रार्थना तसेच रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्रीरामपूर नगरपालिकेचे मा. उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे अनुसूचित जाती काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष, सुभाष तोरणे अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे दिपक कदम , संतलूक हॉस्पिटलच्या सिस्टर जॅकलीन, सेंट झेवियर हायस्कूलचे प्राचार्य फादर टायटस, सुरेश ठूबे,बाबा वायदंडे, पुंडलिकराव खरे, विलास पठारे, अशपाक भाई शेख, रितेश एडके, रियाज भाई पठाण, सि.लुझिया, सिस्टर रिटा ,माधुरी शिनगारे,नवाज भाई जागीरदार ,वैभव पंडित सि.बबीला, निखिल चांदेकर मायकल मोकळ, सुधाकर लोंढे प्रताप देवरे अशोक साळवे, के.सी .शेळके,सुनील साबळे, लोखडे आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी दिपक कदम ,बीपीएस लाईव्हन्यूज ,श्रीरामपूर.)