घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाचा पर्यावरण बदलण्यासाठी पुढाकारा घ्या*

1. 2

*घनकचरा सांडपाणी व्यवस्थाप नाचा पर्यावरण बदलण्यासाठी पुढाकारा घ्या* ‌                          ‌‌        ‌‌‌                                                                                             बी पी एस लाईव्ह न्युज जिल्हा नागपूर              नागपूर:-पाणी आणि स्वच्छता हे दोन विषय ग्रामीण जनतेसाठी महत्त्वाचे आहेत स्वच्छता भारत मिशन (ग्रामीण प्लान नंबर 2) अंतर्गत जिल्हास्तरीय गावांना हागणदारीमुक्त अधिक दर्जा ( ओडी ॲप ॲप्स) प्राप्त करून देण्यासाठी सकारात्मक विचार करून धनकचरा व सांडपाणी व्यवस्था प्रभावी अंमलबजावणी ग्रामस्थांनी करणे अत्यावश्यक आहे त्या रित्या ग्रामस्थांचे सरपंच सचिव गट समूह समन्वय यांनी आपली भूमिका समजून घेणे गरजेचे आहे                                                         

यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापक योग्य ज्ञान असणे व त्या अनुषंगाने कारवाई करून लोकसभा का अजून मिळवणे आवश्यक आहे ओला व सुखा कचरा वेगवेगळ्या करणे सांडपाण्याचे योग्य नियोजन करणे व कामाची प्रभावी अंमलबजावणी सरपंचांनी पुढाकार घेऊन आव्हान जिल्हा परिषद चे मुख्य कार्य अधिकारी योगेश कुंभेलकर यांनी आपल्या भाषणातून आव्हान व्यक्तिशः केले. सदर कार्यक्रम डॉ. आंबेडकर खेडकर सभागृह‌ हा कार्यक्रम 28 फेब्रुवारी ते 4 मार्च पर्यंत पाणी व्यवस्थापन प्रशिक्षण शांत रुपात पार पडले समस्त प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न