**महिला आर्थिक समीकरण शिबिर रात घेतला कोंढाळी गावातील जनतेने लाभ**

1.

*महिला आर्थिक सक्षमीकरण शिबिरात घेतला कोंढाळी गावातील जनतेनी लाभ*                              बि पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सतीश मस्के ‌          काटोल:- कोढांली दि.20-03-2022 दुपारी 1.30 वाजता घाड़गे मंगल कार्यालय महिला आर्थिक सक्षिमिकरण शिबीराचे आयोजन करन्यात आले व या शिबिरातआयुर्वेद चे डॉक्टर उपस्थित असुन गावतील जास्तीत जास्त

लोकांनी उपस्थित राहुन आपला आजार कसा बरा होईल या विषयावर डॉक्टरांशी स्वतःचा हा चेक अप करून आणि चर्चा सुद्धा करून आजारा पासून मुक्त होणे गरजेचे आहे . मोठ्या प्रमाणात लोकांनी आयुर्वेद चे महत्त्व समजून घेतले. आयुर्वेद चे डॉक्टर उपस्थितित दर्शवली सदर गावकरी महिला उपस्थित झाले आयुर्वेद काय असते आयुर्वेद हे बीमारी जड पासुन दूर करते हे डॉ अनंत नासुरक , डॉ मंगेश भास्कर यानी सांगीतले आयुर्वेद हे नेटवर्क आहे लोका पर्यंत पोहचला हव असे आपल्या होणारे ईतर कोणतेही आजार पासून मुक्त होने गरजेचे आहेत. या अनुषंगाने सदर कार्यक्रम चे आयोजन घाड़गे मंगल कार्यालय महीला

आर्थिक सक्षमीकरण शिबीराचे छान आयोजन करण्यात. घेऊन जिल्हा परिषद सदस्या सौ. पुष्पाताई चापले सरपंच श्री. केशव धुर्वे प.स.स सौ. लताताई धारपुरे लोक कला सेवा मंडल सौ. राजेश्वरी कायबांडे दर्शवली व कार्यक्रमाचे उद्घाटन करून व सोबत गावातील सरपंच उपस्थित डॉक्टर ची टीम ने आयुर्वेद लोकांना यांचे महत्त्व पटवून दिले.