हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन गिट्टीखदान पोलिसांनी मूळ मालकांस परत केले मोबाईल .*

हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन गिट्टीखदान पोलिसांनी मूळ मालकांस परत केले मोबाईल .*

*हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन गिट्टीखदान पोलिसांनी मूळ मालकांस परत केले मोबाईल .*                                               बी. पी .एस लाईव्ह न्युज नेटवर्क.                                   नागपूर:- पोलीस स्टेशन गिट्टीखदान हद्दीतून हरविलेले मोबाईल ची फिर्यादीचे तक्रारीवरून गिट्टीखदान पोलीसांनी तपास केला व विविध कंपनीचे १२मोबाईल चोरीला गेले असुन शोध सुरू केले व नं १) अस्म शाहीन अब्दुल यांच्या मोबाईल किंमत २२०००/-रु, २) रोहीत चौधरी यांची मो.किमत १७०००/-रु, ३) सुरेखा दुबे यांच्या मो.किमत१४०००/-रु ,४) दिनेश हरीनखेडे या मो.कीमत २१०००/-रु, ५) निखील बीनकर यांच्या मोबाईल किंमत ३५०००/-रु ,, ६) सतीश खोब्रागडे किंमत १९०००/-रु ,, ७)पफुल सुकदेव मेंढे२००० /-रु,, ८)राजेश शाहु २००००/-रु,, ९)पुतन इक्बाल अली२१५००/-रु,, १०)मनोज रामसेवक राव १८००/-रु,, ११)रजत ढोबरीकर १९०००/-रु,, १२)जगदिश भतखोरे १९०००/-रु सदर एकुण मोबाईल ची किंमत २१०९०० रुपयाचा मोबाईल चा शोध घेऊन त्यांचा मुळ मालका बोलावुन सदर पोलीस स्टेशन मध्ये मोबाईल परत केले .ह्या कारवाईत उत्कृष्टपणे कामगिरी बजावली पोलीस संदीप पखाले, पोलीस उप आयुक्त परीमंडळ क्र. २ नागपुर शहर व विजय लक्ष्मी हिरेमठ मांडम्य ‌सहा पोलीस आयुक्त विभाग नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनात वरीष्ठ पोलिस निरीक्षक बाबु ढेरे पोलीस स्टेशन गीटटीखदान पोलीस निरीक्षक विनायक कोळी पो.हवा प्रेमकुमार धुवे ना.पो.शी कमेश‌ शाहु पो शी विक्रम ठाकुर व पुढील तपास पोलीस स्टेशन गिट्टीखदान कार्यालय यांनी सदर ची कारवाई केली