राहुरी शहर व्यापारी असो .ची नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड जाहीर .

राहुरी शहर व्यापारी असो .ची नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड जाहीर .

*राहुरी शहर व्यापारी असो ची नवीन कार्यकारणी सदस्याची निवड*

          राहुरी शहर व्यापारी असो . ची कोअर कमेटी सदस्याची मिंटीग ता २० /६ / २४ गुरुवारी व्यापारी असो . अध्यक्ष श्री प्रकाशशेठ पारख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .सदर मिंटीग मध्ये व्यापारी कार्यकरिणी सदस्याची निवड एकमताने करण्यात आली आहे .

*उपाध्यक्ष* : १)श्री . कांताशेठ तनपुरे

  २ )श्री . अनिलशेठ कासार

*सेक्रेटरी/ सचिव*

श्री . अनिलशेठ भट्टड

*सहसचिव*

श्री . संतोषशेठ लोढा

*कोष्याध्यक्ष*

श्री . संजीवशेठ उंदावत

*मिडीयाप्रसिद्धी प्रमुख*

श्री देवेंद्र भाऊ लांबे

वरीलप्रमाणे ६ सदस्याची निवड एकमताने करण्यात आली आहे .

             सदर कोअर कमेटी सदस्याच्या मिंटीग मध्ये कोअर कमेटी सदस्य माजी नगरसेवक श्री सुर्यकांत भुजाडी ,श्री नंदकिशोर भट्टड , श्री . बाळासाहेब उंडे,संतोष आंळदे , प्रवीण दरक , नवनीत दरक , प्रवीण ठोकळे , अख्तर काद्री , एकनाथ खेडेकर , मोहन जोरी , दिपक मुथ्था , गणेश नेहे , विलासराव तरवडे हे कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते .